Apurva Gore Looks Glamorous in Blue Dress | Gorgeous ईशाच्या फोटोशूटवर नेटकरी फिदा
2021-07-14 2 Dailymotion
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेतील ईशा म्हणजे अभिनेत्री अपूर्वा गोरेने तिचं लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय. अपूर्वाचं हे लेटेस्ट फोटोशूटविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamare